सोनी मराठीवर इंडियन आयडॉल मराठीचा पहिला सिझन धुमधडाक्यात सुरु झाला. या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या शहरातून १४ स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकणारच आहोत पण या स्पर्धकांबद्दल थोडी ओळख करून घेऊया त्यांच्याकडूनच. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale